[siteorigin_widget class=”Newsever_Double_Col_Categorised_Posts”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Express_List”][/siteorigin_widget]
[siteorigin_widget class=”Newsever_Posts_Grid”][/siteorigin_widget]
शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महिला दिना निमित्त सेवा दलातील महिला रणरागिनींना अभिवादन करण्यात आले. यात १० महिला रणरागिणींचा समावेश आहे. त्यांचे फोटो जेष्ठ सेवा दल सैनिक रणरागिणी आरती बरीदे यांनी मालेगाव राष्ट्र सेवा दल शाखेला भेट दिले. यात प्रामुख्याने बाया कर्वे, सुधाताई वर्दे, शैलाताई लोहिया, …
Read More »आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, वाहन इन्शुरन्ससारखी बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी जेरबंद……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने आशीर्वाद कॅफेवर छापा टाकून टोळीला अटक केली आहे. ही टोळी आर.टी.ओ. (R.T.O.) फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लीअरन्स सर्टिफिकेट …
Read More »शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण मुख्य संपादक – जयेश सोनार – दाभाडे राज्यातील करोना संसर्गाचा वेग आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता मोठी वाढ होत आहे. शिवाय, मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात तब्बल ११ हजार १४१ करोनाबाधित वाढले असुन, ३८ रूग्णांच्या …
Read More »शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक – जयेश सोनार – दाभाडे प्रतिनिधी युसूफ पठाण- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. अमृता फडणवीस गायिका असून त्यांच्या गाण्याचीही चर्चा होत असते. पण, ८ मार्च अर्थात जागतिक महिला दिनानिमित्ताने यांनी खास …
Read More »शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ए.टी.एस.) हत्येचा गुन्हा दाखल केला. अंबानी कुटुंबीयांना देण्यात आलेली धमकी, मनसुख यांच्या मोटारीची चोरी आणि मनसुख यांचा मृत्यू या प्रकरणांचा तपास ए.टी.एस.कडे सोपवण्यात आला. ए.टी.एस.ने या तीनही …
Read More »शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण फ्रान्स मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशणाऱ्या राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दसॉ हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते. दसॉ हे सुट्ट्यांनिमित्त गेले असता एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी …
Read More »शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य आहे. सर्व वीज ग्राहकांचा सरासरी देयक दर ७.२८ रुपयेवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार असून सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे नवीन काहीही घडलेले नाही, असे मत महाराष्ट्र …
Read More »पश्चिम बंगालसह चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आयोगाकडे तक्रार केली की, पंतप्रधान मोदी प्रसिद्धीसाठी लसीकरण प्रमाणपत्रांवर आपली प्रतिमा वापरु शकत नाहीत. तृणमूल काँग्रेसकडून तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मतदान असलेल्या राज्यांमधून लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवरून पंतप्रधान मोदींचा फोटो काढून घेण्यास सांगितले आहे. आयोगाने केंद्रीय …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, …
Read More »भा.ज.पा.च्या नगरसेवकाला अटक……… शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भा.ज.पा.चे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती …
Read More »