Breaking News

Blog Layout

गुन्हेगारांवर वचक बसवा! ⭕मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना आदेश…….

गुन्हेगारांवर वचक बसवा! ⭕मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना आदेश……. मुंबई  : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी पोलिसांना पूर्ण पाठबळ देण्यात येईल. अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी आवश्यक ती कारवाई करा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिला. महिला आणि …

Read More »

श्री पेंढारी सेवाभावी संस्थाच्या वतीने 10 व 12 वी च्या विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा

श्री पेंढारी सेवाभावी संस्था, मालेगाव कँम्प च्या वतीने 10 व 12 वी च्या विद्यार्थांचा गुण गौरव सोहळा शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे मालेगाव – प्रतिनिधी श्री पेंढारी सेवाभावी संस्था मालेगाव कँम्प यांचे वतीने दि 15 ऑगस्ट 2021 रोजी सायं 7:00 वा इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थांचा …

Read More »

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव जिल्हा नाशिक येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत.

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना मालेगाव जिल्हा नाशिक येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे मदत. प्रतिनिधी – मालेगाव चिपळूण महाड संपूर्ण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीत पूरग्रस्तांना तातडीने मदतीची गरज होती, ही गरज ओळखून मालेगाव येथील शहीद भगतसिंग सेनेतर्फे तातडीने मदत गोळा करण्याची …

Read More »

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा भागातील आमिन मौलाना दर्ग्याच्या मागे विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने च्या १३ हजार रुपये किमतीच्या १० धारदार तलवारी स्वतःच्या कब्जात बाळगणाऱ्या चौघांना येथील पोलिस उपअधीक्षक शहर लता दोंदे यांच्या विशेष पथकाने अटक केली. पोलीस अधिक्षक …

Read More »

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” तसे पोलिसांना करता येणार नाही.- संबंधित केस योग्य त्या कोर्टात तत्काळ पाठवावी. “मोटर वाहन कायद्या नुसार कोणत्याही वाहतूक कर्मचाऱ्यांना हेल्मेट घातले नाही म्हणून गाडी अथवा वाहन परवाना जप्त करण्याचा अधिकार नाही. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमातनळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, …

Read More »

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे तसेच अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाई सुरू आहे. त्यानुसार मालेगाव शहरातील …

Read More »

1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात;

पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण पुणे : (प्रतिनिधी):- गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी एका हवालदाराने तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करुन १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या हवालदाराला रंंगेहाथ पकडले. यामुळे …

Read More »

खूशखबर! अर्थव्यवस्था सावरली, जुलैमध्ये ‘जीएसटी’मधून मिळाला रेकॉर्डब्रेक महसूल

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून जुलै महिन्यात जीएसटी महसुलात प्रचंड वाढ झाली आहे. जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ३३ टक्के वाढ झाली आहे. या आकडेवारीने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचे अचानक संकट उभं …

Read More »

राष्ट्र सेवा दला द्वारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समारोह संपन्न

राष्ट्र सेवा दला द्वारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष समाप्ती समारोह संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव- सन २०२० मध्ये राष्ट्र सेवा दलाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले होते. आणि २०२१ ची दिनदर्शिकाही आण्णा भाऊ साठे यांच्यावर आधारित काढली होती. संपूर्ण राज्यभर आपण मोठ्या संख्येने ही …

Read More »