शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य आहे. सर्व वीज ग्राहकांचा सरासरी देयक दर ७.२८ रुपयेवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार असून सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे नवीन काहीही घडलेले नाही, असे मत महाराष्ट्र …
Read More »