Breaking News

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीच्या वतीने चीनी साहित्याची होळी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीच्या वतीने चीनी साहित्याची होळी

 

उस्मानाबाद-  अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीच्या वतीने चीन हल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनी साहित्याची होळी करण्यात आली

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीच्या वतीने उस्मानाबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली चिनी हल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून चीनी साहीत्याची होळी करण्यात आली, आणी या निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा म्हणाले की, भारतवासीयांनी चिनी साहीत्याचा वापर न करता, स्वदेशी साहीत्याचा वापर करावा. या कार्यक्रमाला जिल्हा कामगार विभागाचे अध्यक्ष अब्दुल वहीद शाहनुर सय्यद, विभागीय संयोजक आनंद भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. रजवी सय्यद अब्दुल खादर, प्रदेश कार्यकारी अध्यक्षा लताताई आगळे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष नंदकुमार मनाळे, सय्यद समद भाई, नारायण घव्हांडे, सर्फराज पटेल, शेख मुकद्दर भाई उपस्थित होते

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *