शिवशक्ती टाईम्स न्युज- मालेगाव (आनंद दाभाडे) बांधकाम मजूर कामगारांना करोना महामारीत आर्थिक सहाय्यता म्हणून २०००/- ₹ देण्या संदर्भात शासकीय आदेश सर्व कामगार अधिकारी यांच्या कडे आले असता तरीही अधिकारी काही तांत्रिक अडचणी दाखवून कामगारांना आर्थिक सहयता देण्यासाठी टाळाटाळ करत आहे ते तत्काळ देण्यात यावे करिता आज कार्यलाय बाहेर मालेगांव कम्प येथील समाजसेवक दिनेशभाऊ साबणे व कामगार बांधवांयांनी आंदोलन केले. .
#
स्थानिक अधिकारी यांनी आश्वासन दिले की तात्काळ अडचणी दूर करून कामगार बांधवांना त्याच्या बचत खात्यावर जमा करण्यात येतील
