Breaking News

*शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत मका व बाजरीचे बियाणे वाटप – शिवशक्ती टाईम्स न्युज (उपसंपादक-आनंद दाभाडे)

  • *शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत मका व बाजरीचे बियाणे वाटप – शिवशक्ती टााईम्स न्युुुज
  • मालेगाव – (आनंद दाभाडे) शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना युवा सेना दाभाडी च्या वतीने मालेगांव तालुक्यातील शेतकरी विधवा महिला,आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य,व गोरगरीब शेतकऱ्यांना मोफत मका व बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले.* यावेळी मालेगाव येथील नगरसेवक J Pबच्छाव ,प्रमोद निकम, आशोक निकम , s K पाटील, निळकठ निकाम, निरकार निकम, अजय देवरे, दिलीप रामदास निकम, मनोज निकम, नाना भाई निकम, कुनाल निकाम, विलास निकाम, अविनाश निकम उपस्थित होते

About Shivshakti Times

Check Also

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे …

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

दुःखद निधन मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक …

कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा : अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी

महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत होणार कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज — जयेश सोनार-दाभाडे मालेगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *