प्राभाग क्र ९ जेष्ठ नागरिकांची समाजसेवक दिनेशभाऊ साबणे यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व औषधे वाटप
मालेगाव – शिवशक्ती टाईम्स न्यूज (संपादक – जयेश सोनार-दाभाडे ) – प्रभाग क्र. ९ येथे नगरसेवक मा.सुनीलआबा_गायकवाड व नगरसेविका श्रीमती तुळसाबाई संभाजी साबणे यांच्या वतीने तसेच अप्पा साबणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ९ येथील नागरिकांना म.न.पा. च्या वतीने प्रभागातील जेष्ठ नागकांची आरोग्य तपासणी करून औषध वाटत करण्यात आले. यावेळी दिनेशभाऊ साबणे, नथु भाऊ शेलार,रवींद्र चौधरी, धनंजय अभंगे, संजय लाडके,आशीष लांडगे उपस्थित होते.
आपली काळजी घ्या घरीच रहा व सुरक्षित रहा