प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ
मालेगाव – शिवशक्ती टाईम्स न्यूज (संपादक – जयेश सोनार-दाभाडे ) – नगरसेवक मा.सुनीलआबा_गायकवाड व नगरसेविका श्रीमती तुळसाबाई संभाजी साबणे यांच्या वतीने तसेच अप्पा साबणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ गोकुळ माऊली बेडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी दिनेशभाऊ साबणे व नथुभाऊ शेलार,विनायक बाबा पाटील, शाम सूर्यवंशी, भागवत भाऊ,अभिमन्यू रनसिह,दिलीपभाऊ रनसिह,आशिष लांडगे, उपस्थित होते.