मथुरपाडे ते भुतपाडे रस्ताचे दुरुस्ती करण – जि. प. सदस्य जे डी आण्णा हिरे
मालेगाव – शिवशक्ती टाईम्स न्यूज (उपसंपादक – आनंद दाभाडे ) –
निमगाव जि. प. सदस्य – जे डी आण्णा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
मथुरपाडे ते भुतपाडे रस्त्याचे दुरुस्ती करण करण्यात आले.
रस्त्याचे बांधकाम उदघाटन साहेबराव आण्णा शिंदे सर यांनी केले
यावेळी विजु बाबा शिंदे निंबाजी शिंदे गणेश गडाख सचिन शेवाळे आदी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी या कामाबद्दल जी. प. सदस्य यांचे आभार व्यक्त केले.