चाळीसगांव – (प्रतिनिधी ) – कै.दत्ताञय किसन खरटमल राहणार चाळीसगांव वय – ५३ यांचे आज दि.२१/०६/२०२० वार रविवार रोजी सकाळी ठिक – ५.०० वाजता ह्रदय विकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांची अत्यंयाञा आज दि. २१/०६/२०२० रोजी सायंकाळी – ठिक ०७.०० वाजता राहते घरूण निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
——————————
पत्ता – जुना पाॅवर हाऊस रोड , शाळा क्र.८ जवळ डोहोरवाडा चाळीसगांव.
मो.७०२०४६०११२ / ८७८८४६६१०२