वीर जवान तूझे सलाम
भावपूर्ण श्रद्धांजली
मालेगाव : आपल्या मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप येथील श्री सचिन विक्रम मोरे मु़ पो मोरेवाडी (साकुरी झाप) ता मालेगाव जि नाशिक
हे सिमेवर युध्द करतांना वीर मरण पावले. शिवशक्ती टाइम्स परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
शहिद जवान तुझे सलाम
जय हिंद