*मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतिने श्री.बंडू काका बच्छाव यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान*
मालेगाव : (शिवशक्ती टाईम्स न्युज) येथील फोटोग्राफर बबलू शेवाळे हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते … त्यांच्या या कठीण काळात बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक श्री.बंडू काका बच्छाव यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली … त्यामुळे आज ते पुर्णपणे बरे झाले आहेत .. बंडू काकांच्या या कोरोना काळातील मदत कार्यामुळे मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन “कोरोना योद्धा” हा पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले .. याप्रसंगी मालेगाव फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुनील खैरनार , बबलू शेवाळे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते..🙏🙏🌹🌹🌹