Breaking News

अपयशाने खचू नका, त्यातून शिकानोकरीसाठी पैसे भरू नका,कमी मार्क्स असतांना सुद्धा इच्छा शक्तीच्या बळावर तुम्ही शिखर गाठू शकता – सुधाकरजी नरहरशेठ भामरे, बडोदा

*जन्मबंध व्यवसाय सुवर्णकार ग्रुप

तरुणांनी व्यवसायात यावे. नोकरींपेक्षा व्यावसाय नेहमीच चांगला – संजयजी अहिरराव, नवसारी

शिवशक्ती टाइम्स न्युज (संपादक -जयेश रंगनाथ सोनार दाभाडे )

मंगळवार दि 30 जून रोजी ठरल्या प्रमाणे संध्याकाळी 7.30 वाजता ऑनलाईन् लेक्चर /webinar पार पडले.
मा.श्री.सुधाकरजी नरहरशेठ भामरेसाहेब, बडोदा यांनी विद्यार्थी व पालक यांना खूप चांगली बाळघुटी दिली.अपयशाने खचू नका, त्यातून शिकानोकरीसाठी पैसे भरू नका,कमी मार्क्स असतांना सुद्धा इच्छा शक्तीच्या बळावर तुम्ही शिखर गाठू शकता.हे त्यांनी श्री के बी पाटील यांचे उदाहरण देऊन समजावून सांगितले. रेल्वे भरती प्रक्रिया समजावून सांगितली.अहिराणी भाषा टिकवा हा सुद्धा सल्ला दिला, तरुण मंडळीसाठी प्रेरणास्रोत कविता वाचून दाखवली. खरोखर तरुण प्रेरित होतील यात शन्का नाही.

मा. श्री.संजयजी एकनाथशेठ अहिरराव, नवसारी यांनी तरुणांनी व्यवसायात यावे. नोकरींपेक्षा व्यावसाय कशाप्रकारे चांगला ते पटवुन दिले.नवीन व्यावसायिकांसाठी काही टिप्स दिल्या,त्यांनी मार्गदर्शन करताना नेपोलीयन, आईनस्टाइन,अभिमन्यू यांची खूप सुंदर उदाहरणं दिली.निश्चित व्यावसायिक तरुण मंडळीस होईल यात शन्का नाही.त्यांनी स्वतः लिहिलेली कविता ‘व्यथा सुवर्णालंका राची कविता वाचून अर्थ सांगितला.या मार्गदर्शनाचा फायदा निश्चितच तरुण व ईतर व्यावसायिकांना होईल यात शन्का नाही

*दोन्ही वक्त्यांनी वेळात वेळ काढून  सुवर्णकार समाज बंधूना मार्गदर्शन केले त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.आपण भविष्यात असेच मार्गदर्शन करत राहा  अशा शुभेच्छछा श्री. सुनिल हिरालाल विभांडीक, बदलापूर (कार्यकारी ऍडमिन जन्मबंध व व्यावसायिक सुवर्णकार ग्रुप )* दिल्या
जय नरहरी *

 

 

About Shivshakti Times

Check Also

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात; ⭕ पाच जणांचा मृत्यू…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना …

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार……

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण जयपूर : लाच घेतल्याचा आरोप आणि त्यासाठी शिक्षा झालेली …

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *