Breaking News

नगरसेविका साबणे यांच्या विकास निधीतुन विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

शिवशक्ती टाइम्स न्यूज (आनंद दाभाडे )- 

मालेगाव : आज आषाढी एकादशी निमिताने प्रभाग क्र ९ नगरसेविका श्रीमती तुळसाबाई संभाजी साबणे यांच्या विकास निधी अंतर्गत हिंदू पेंढारी समाजाचे श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन मा. सुनील आबा गायकवाड यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान मंदिर विषवस्त मा.गोकुळ माऊली बेडेकर, पांडुरंग काका लांडगे,भरत भाऊ लाडके, नथुभाऊ शेलार, दिनेश साबणे, अप्पा साबणे प्रशांत भाऊ बेडेकर, उत्तम मामा उपाडे, भागवत भाऊ योगेश खांडेकर, सूर्यवंशी दादा, मेहुल बेडेकर, प्रमोद बेडेकर राम रानसिह,दगा भाऊ सूर्यवंशी, पंकज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी यावेळी नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *