Breaking News

मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षक भारतीचे निवेदन (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

मालेगाव – महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक भारती शाखा मालेगावच्या वतीने आज 3जुलै रोजी शिक्षक भारतीचे राज्यव्यापी निवेदन आंदोलनाचा भाग म्हणुन मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी श्री. धनंजय निकम यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.तसेच उपविभागीय अधिकारी श्री.विजयानंद शर्मा व गटविकास अधिकारी कार्यालय प.स.मालेगाव येथे निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिक्षक भारती राज्य सरचिटणीस श्री. भरत शेलार, माध्यमिक विभागीय अध्यक्ष श्री. राजेंद्र लोंढे,महानगर प्रमुख सुधीर पाटील,विभागीय उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर शेलार, प्राथमिक शिक्षक भारती विभागीय कार्याध्यक्ष श्री. कैलास पगार,जिल्हा कार्याध्यक्ष श्री. वाल्मिक घरटे,कोषाध्यक्ष श्री. विष्णू गुमाडे,ज्युनियर कॉलेज जिल्हाध्यक्ष श्री. तुळशीदास ठाकरे,शिक्षक समिती नेते श्री. संजय पगार,शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष श्री,किशोर सोंजे,श्री. किशोर पाटील,प्रशांत पाटील,ठोके सर, पी.टी.वाघ यांच्यासह जिल्हा व तालुका माध्यमिक शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published.