वा असा नेता होणार नाही…म्हणूनच तर आम्ही म्हणतो आम्ही फक्त आठवले भक्त..- महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे नाशिक..
नाशिक – घरातील 6 जणांचे रिपोर्ट पोसिटीव्ह आल्यानंतर गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती..मात्र ह्या देशाचे केंद्रीय मंत्री रिपाई (आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा नामदार रामदासजी आठवले साहेब ह्यांनी आणि सौ सीमाताई आठवले तसेच नाशिक च्या लोकप्रिय आमदार भाजप प्रदेश सरचिटणीस सौ.देवयानीताई फरांदे व जेष्ठ नेते सुहास फरांदे यांनी पहिल्या दिवसापासूनच परिवाराला हिम्मत देऊन त्यांची योग्य उपचारासाठी प्रयत्न केले…!
आठवले साहेबांनी स्वतः दि.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज च्या सर्वेसर्वा श्रीमती नीलिमाताई पवार व अमृताताई पवार यांच्या शी फोनद्वारे संपर्क करून योग्य ट्रीटमेंट करण्याच्या सूचना केल्या..!
स्वतः साहेब पेशंट च्या रोज संपर्कात असून त्यांना धीर देताय..खरंच असा नेता होणे नाही…
~महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे,नाशिक
(उ.महा.संपर्क प्रमुख आरपीआय.आ)
(संपर्क-8390266894)