Breaking News

उमराणा कृषि उत्पन्न बाजार समिती पूढील आदेश येईपर्यंत बंद

स्व.निवृत्तीकाका देवरे कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणा

उमराणा- (प्रतिनिधी-शंभू देवरे )  सर्व आडते/खरेदीदार/व्यापारी तसेच शेतकरी बांधवांना व सबंधीताना कळविण्यात येते की,
वार – बुधवार दि. ०८/०७/२०२० रोजी पासुन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उमराणा प्रशासनाने गावबंदी व जनता कर्फु पुकारला आहे.  त्यामुळे बाजार समितीचे लिलावाचे कामकाज पूढील आदेश येईपर्यंत बंद राहिल याची सर्व सबंधीतानी व शेतकरी बांधवांनी नाेंद घ्यावी.
तसेच अधिक माहितीसाठी ☎ ०२५९८-२२४३४० या क्रमांकावर संपर्क साधावा.

About Shivshakti Times

Check Also

मनसुख मृत्युप्रकरणी हत्येचा गुन्हा….

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार …

राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य”…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी …

निवडणुक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला दिल्या सूचना, म्हणाले…….

पश्चिम बंगालसह चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आयोगाकडे तक्रार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *