Breaking News

राजगृहवरील हल्याचा जाहिर निषेध करत अरोपीवर कडक कारवाई व्हावी – रिपाई मालेगांव वतिने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

मालेगाव – शिवशक्ती टाइम्स न्युज (आनंद दाभाडे ) – राजगृहवरील हल्याचा जाहिर निषेध करत अरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी चे निवेदन रिपाई मालेगांव वतिने माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर अन्यात व्यक्तिकडुन झालेल्या हल्याचा रिपब्लिकन पाटिॅ आॅफ इडिया(आठवले)मालेगांव जिल्हाच्या वतिने या घटनेचा जाहिर निषेध करत अरोपीना पकडुन त्याच्यावर कडक कार्यवाई करावी या मागणीचे निवेदन माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांना रिपाई शिष्ठ मंडळाच्या वतिने देण्यात आले या वेळी रिपाई जिल्हाध्यक्ष मा भारत चव्हाण रिपाई चे युवा सरचिटणिस राजेश भाऊ पटाईत युवा तालुक अध्यक्ष मा बापुजी चव्हाण शशि वाघ इत्यादि चळवळीतिल कार्यक्रते उपस्थित होते

About Shivshakti Times

Check Also

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे …

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *