Breaking News

दिलासादायक : उमराणे येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह

उमराणे येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील अहवाल निगेटिव्ह

उमराणा (प्रतिनिधी – शंभू देवरे ) – देवळा तालुक्यातील उमराणे येथे ०५ जुलैला रविवारी ६० वर्षीय महिला कोरोना बाधीत आढळून आल्याने उमराणे गावात कोरोनाने शिरकाव केला होता.त्यानंतर तिच्या निकट संपर्कातील तिचा ७० वर्षीय पती तर ४० वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता यानंतर आरोग्य विभागाने त्या तिघा बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला दि.०८ जुलै काल म्हणजे बुधवारी त्यांच्या संपर्कातील १७ संशयीतांचे घशाचे स्त्राव तपासणीसाठी नाशिकला पाठविण्यात आलेहोते.त्यांचे अहवाल तालुका प्रशासनाला प्राप्त झाले असून उमराणे येथील सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची दिलासादायक माहीती देवळा तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.