दाभाडी येथील कोरोना सेंटरला मा.श्री. ङाँ तुषार दादा शेवाळे व पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी यांची भेट
शिवशक्ती टाइम्स न्यूज – (प्रतिनिधी – अमोल इंगळे )
दाभाडी येथील कोरोना सेंटरला, मा.श्री. ङाँ तुषार दादा शेवाळे,
पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी, मा.संदीप दादा पवार, मा.अरुण माऊली पाटील, मा.किरण दादा निकम, मा.सतीश जी भामरे,
मा. दत्तू नाना खैरनार आदी मान्यवरांनी दाभाडी येथील कोरोना सेंटरला भेट देऊन कोरोना ग्रस्त पेशंट ची विचारपूस केली,
व आज कोरणा आजारातून मुक्त झालेले, सर्व पेशंट ला भेटून विचारपुस करून, त्यांचं मनोबल व धैर्य वाढवण्याचा प्रयत्न करून त्यांना शुभेच्छा दिल्या ,…..