नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात सिडको ने पाडलेल्या बौद्ध लेणी ला मा.अनिलभाई गांगुर्डे व मा. शिलाताई गांगुर्डे यांनी दिली भेट
पनवेल, (दिनांक : 27/07/2020, ) प्रतिनिधी – युसूफ पठाण – उलवे पनवेल येथून जवळ असणाऱ्या वाघिवली वाडा येथील कोंबडभुजेमधील बौद्ध लेणी सिडको ने पाडल्यानंतर तेथे आज भेट देऊन पाहणी केली. व GVK या कंपनी(ठेकेदार) व शिङको वर गुन्हा दाखल करावा व बौध्द लेणीचे जतन करून देण्यात यावेत असे निवेदन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.शञुघ्न माळी यांना देण्यात आले. यावेळी मा.राहुल(राजु) के. साळवे,मा.सुनीलजी ईगंळे.मा.संतोषजी खरात.मा.तुषारजी कांबळे,मा.विनय मनोहर, मा.प्रमोद राजभर .कु.अभिजीत गांगुर्डे उपस्थित होते.