Breaking News

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटल / दवाखाने / क्लिनिक / डेंटल क्लिनिक / लॅब / डे केअर यांना जाहीर आवाहन

मुंबई नर्सिंग होम रजिस्ट्रेशन करिता जाहीर आव्हान – शिवशक्ती टाइम्स न्यूज (उपसंपादक – आनंद दाभाडे )

मालेगाव – मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात हॉस्पिटल / दवाखाने / क्लिनिक / डेंटल क्लिनिक / लॅब / डे केअर सेंटर चालविणारे शासन मान्यताप्राप्त तज्ञ पदवीधारक व्यवसायिक यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नर्सिंग होम अधिनियम 1949 च्या कलम5 अन्वय रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे/
मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जे हॉस्पिटल / दवाखाने /क्लीनिक /डेंटल क्लिनिक / लॅब / डे केअर सेंटर चालविणारे वैद्यकीय व्यवसायिक यांनी मुंबई नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर त्यांनी तात्काळ आपले रजिस्ट्रेशन मालेगाव महानगरपालिका आरोग्य विभाग येथे दिनांक 29 जुलै ते 20 ऑगस्ट 2020 या कालावधीत आरोग्य अधिकारी कार्यालयातून फॉर्म बी घेऊन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे अन्यथा यानंतर शासन नियमानुसार आपले हॉस्पिटल / दवाखाने / क्लिनिक /डेंटल क्लिनिक /लॅब / डे-केअर सेंटर यांचे आरोग्य विभाग मनपा मालेगाव मार्फत तपासणी केल्यास मालेगाव महानगरपालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास प्रशासकीय दंडात्मक कार्यवाही करण्यात येऊन आपले हॉस्पिटल / दवाखाने /क्लीनिक /डेंटल क्लिनीक लॅब / डे केअर सेंटर वर नियमउचित कार्यवाही करण्यात येईल.

About Shivshakti Times

Check Also

महिला दिनानिमित्त अमृता फडणवीसांचा खास संदेश ; जनतेला केलं आवाहन…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक – जयेश सोनार – दाभाडे   प्रतिनिधी युसूफ पठाण- राज्याचे …

मनसुख मृत्युप्रकरणी हत्येचा गुन्हा….

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार …

राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य”…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *