Breaking News

उत्तर महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व मागासवर्गीयांचे लाईटबील माफ करा : महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे

नाशिक(प्रतिनिधी)
           रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने  सामाजिक न्याय नाशिक विभागाचे सहायक संचालक दीपक बीरारी यांना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
             अनुसूचित जातीतील लोकांना मार्च 2020 पासून लॉकडाऊन मध्ये आत्तापर्यंत जे वीज बील आले आहे ते समाजकल्याण च्या अख्यारीत्या असलेल्या साहाय्य निधी च्या मार्फत माफ करावे ही प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली.कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबलीकरण योजने अंतर्गत भूमीहिनांचे प्रकरणे तातडीने मंजूर करा.
ह्या प्रमुख मागण्या निवेदनात नमूद केल्या आसून लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा असे महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी प्रतिपादन केले.
या प्रसंगी कामगार नेते अरविंदजी जाधव,युवा नेते विक्रांत गांगुर्डे,जिल्हा नेते संजय वाघमारे आदी.उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’

सारथी फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत नाशिक येथे महारक्तदान  शिबीर संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज नाशिक …

नाशिक व मालेगाव महापालिकेसह ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मदत आणि माहिती कक्ष कार्यान्वित;

आपापल्या कार्यक्षेत्राप्रमाणे रुग्णालयांनी मदत कक्षाकडून माहिती घेवून ऑक्सिजन प्राप्त करून घ्यावा-जिल्हाधिकारी सूरज मांढरे शिवशक्ती टाइम्स …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *