आज मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली #विकेलतेपिकेल धोरण आराखडा निश्चित करणेसंदर्भात बैठक झाली.
–
सदर बैठकीत ‘विकेल ते पिकेल’-व्हिजन 2024, कृषीविद्यापीठांचे नियोजन, एकात्मिक शेतीपद्धती मॉडेल, थेट ग्राहकाला शेतमाल मिळावा, आदी विविध विषयांवर चर्चा केलीत.
–
यावेळी, कृषीमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषि-सचिव एकनाथ डवले, प्रकल्प संचालक पोकरा विकास चंद्र रस्तोगी आदी उपस्थित होते
