14,000/- रु लाच – यशस्वी सापळा कारवाई
Shivshakti Times
September 8, 2020
Breaking News
125 Views
यशस्वी सापळा कारवाई
▶घटक – अमरावती
▶तक्रारदार – पुरूष, वय 28 वर्ष, रा . बेसखेडा ता. वरुड जि. अमरावती
▶आरोपी – 1)श्री.पवन ओकारराव सोमवंशी , वय 35 वर्ष, पद- ग्रामसेवक, ग्रामपंचायत, बेसखेडा ता. वरुड जि. अमरावती , वर्ग-3
2)श्री. विष्णु सदाशिवराव यावले, वय -47 वर्षे पद – सरपंच, ग्रामपंचायत, बेसखेडा ता. वरुड जि. अमरावती
▶लाच मागणी रक्कम- प्रत्येकी 10,000/-रु. असे एकूण 20, 000/- रूपये
➡पडताळणी दरम्यान तडजोडी अंती लाचेची मागणी- प्रत्येकी 7,000/- रु असे एकूण 14,000/-रु.
➡स्विकारली रक्कम- 14,000/-
▶पडताळणी- दि. 08/09/2020
➡सापळा काय॔वाही- दि.08/09/2020
▶घटनास्थळ- पंचायत समिती, वरुड च्या बाजूला चहाची टपरी ता. वरुड जि. अमरावती.
▶कारण – तक्रारदार हे ग्रामरोजगार सेवक असून आलोसे यांनी तक्रारदारं यांना ग्रामपंचायत बेसखेडा येथे मा. गां. रोजगार हमी योजने मध्ये बोगस रोजगार दाखवून त्याचे नावाने बिल काढून त्यांचे कडून पैसे जमा करून महिनेचे प्रत्येकी 10,000/-रु. असे एकूण 20,000/-रु. अशी लाचेची मागणीपंचासमक्ष करून तडजोडी अंती प्रत्येकी 7,000/-रु. असे एकूण 14,000/- रु लाच रकम स्वीकारली आहे. आरोपीताना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मार्गदर्शन –
▶मा. श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती.
मा. श्री. पंजाबराव डोंगरदिवे, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र,अमरावती,
पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
➡तपासी अधिकारी- पोलिस निरीक्षक श्री.रविंद्र जेधे
▶कारवाई पथक – पोलिस निरीक्षक रविंद्र जेधे , पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली पोहनकर, पोशी पंकज बोरसे, पोशी शैलेश कडू, पोशि राजेश कोचे व चालक ना. पो. शी. अकबर हुसेन
▶हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
—————————————-
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, परांजपे कॉलनी, अमरावती.
@दुरध्वनी क्रं – 917212 553055
@टोल फ्रि क्रं 1064
—————————————-
