विठ्ठल भाऊ बर्वे यांच्या पाठपुराव्याने द्याने माळी मळा ते फरशी पुल काँक्रीट रोडाचे उद्घाटन
Shivshakti Times
September 12, 2020
नाशिक, मालेगाव
196 Views
शिवशक्ती टाइम्स न्यूज (उपसंपादक – आनंद दाभाडे )
मालेगाव : नगरसेवक सभापती विठ्ठल भाऊ बर्वे यांच्या पाठपुराव्याने द्याने वार्ड क्र 2 अ माळी मळा ते फरशी पुल पर्यंत काँक्रीट रोडाचे काम दि. 11 सप्टेंबर रोजी सुरू झाले
मा कृषी मंत्री मा दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मालेगाव महानगरपालिकाचे माजी महापौर व माजी आमदार मा. श्री. शेख रशीदसाहेब
व मालेगाव महानगर पालिकेचे महापौर मा. शेख ताईरा मॅडम, मा. आमदार मा. शेख आसिफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली
नगरसेवक सभापती मा श्री विठ्ठल भाऊ बर्वे यांच्या पाठपुराव्याने शासन निधीतुन माळी वस्ती ते फरशी पुल पर्यंत सिमेंट रोडाचे कामाचे नाव वार्ड क्र ,2 अ द्याने माळी मळा ते फरशी पुल पर्यंत सिमेंट रोडाचे उद्घाटन दिनांक 11/ 09 / 2020 रोजी करण्यात आले
कामाचे उद्घाटन मा सभापती व नगरसेवक मा विठ्ठलभाऊ बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी हरी बागुल, काशिनाथ बागुल बापू बागुल, अशोक बागुल,अनिल बर्वे योगेश भालेराव, दिलीप बागुल,विजय जगदाळे, गोरख बागुल, वासुदेव बागुल आबा बागुल, सुरेश घुसर,जितू आहिरे, बंटी खेडकर, समाजसेवक देवाभाऊ बर्वे व वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
