Breaking News

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी

औरंगाबाद दि 13( प्रतिनिधी -युसूफ पठाण )  –   

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई – पीक प्रकल्प पाहणी केली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, उपविभागीय अधीकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय कृषी अधीकारी पी. आर . जाधव , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे,जिल्हा तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव , आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ई- पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशन द्वारे पिकांची नोंदी घेण्याचे शेती बांधावर प्रात्यक्षिक करून कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई- पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले,तसेच बिल्डा गावचे तलाठी यांनी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत ई- पीक पाहणी मोबाईल अप्लिकेश मध्ये उभ्या पिकांची माहीत भरून Geotagged फ़ोटो अपलोड केले.

About Shivshakti Times

Check Also

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत …

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा शिवशक्ती टाइम्स न्यूज  –  प्रतिनिधी – …

बुधवारपर्यंत पिक कर्ज वाटप करावे अन्यथा बँक समोर उपोषण शेख सलीम

प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज )  – सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एसबीआयच्या शाखेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *