Breaking News

दाभाडी कोविड सेंटर ला कृषी मंत्री मा. दादाजी भुसे यांची भेट

दाभाडी  –  रविवार रोजी दाभाडी CCC सेंटर येथे मान.आमदार श्री दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली.
त्यांनी कोरोना पॉझिटिव रुग्णांची सुसंवाद साधला व त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आरोग्य विभागाचे कर्मचारी, मराठा महासंघाचे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, संस्थाचालक श्री मनोज हिरेसर,ग्रामपंचायत सदस्य दाभाडी हे उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे …

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *