प्रतिनिधी – रफिक शाह
प्रति, मा.अब्दुल सत्तार सो. राज्यमंत्री ग्रामविकास। महाराष्ट्र राज्य मुंबई.
विषय: मौजे उप्पलखेडा येथे अल्पसंख्याक मुस्लिम समाजा साठी शादीहॉल मंजूर होणे बाबत महोदय। वरील विषयी सेवेत सविन्य विनंती की मौजे उप्पलखेडा हे ता.सोयगांव ता लक्यातील ढोंगराड भागा मध्ये आहे.उप्पल खेडा येथे मुस्लिम समाजाची लोक संख्या १२००एवढी आहे उप्पलखेडा येथे मुस्लिम शादी हॉलचे काम होणे बाकी आहे तरी मंजूर झाल्यास अल्पसंख्याक समाजाची सोय होईल मे.मंत्री मोहदय साहेबांना नम्र विनंती की उप्पलखेडा यैथे शादी हॉल मंजूर करावा ही विनंती.