Breaking News

शिवसेना नेते बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच कोरणा मुक्त हवेत याचे भवानी देवीला साकडे

प्रतिनिधी – युसूफ पठाण

करमाळा – शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच कोरणा मुक्त हवेत याचे साकडे घालत आज करमाळा तील शिवसैनिकांनी श्री कमला भवानी देवीला महाआरती केली यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे शहर प्रमुख प्रवीण कटारिया महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड उपशहर प्रमुख पंकज परदेशी संजय भालेराव युवा सेना तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष सुखदेव लष्कर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी करमाळ्याचे जागृत देवस्थान असलेल्या कमलाभवानी देवी ला शिवसैनिकांनी महाआरती केली शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोरूना बाधित झाले असून सध्या त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे उपचार सुरू आहेत गेल्या सहा महिन्याच्या काळात एकनाथ शिंदे यांनी तळागाळात जाऊन सर्वसामान्य लोकांना मदत केली होती कोरोना रोगाची भीती न बाळगता कोरोना बाधित रुग्णांना थेट कोविंड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची ची पाहणी करून त्यांना उपचार कसे वेळेवर होईल याची दक्षता घेतली होती सांगली येथे आलेल्या महापुरात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाच दिवस तेथे थांबून पुरग्रस्तांना मदत केली होती अशा सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या लाखाचा पोशिंदा असणाऱ्या एकनाथ शिंदे कॉर्नर पॉझिटिव झाल्यामुळे शिवसैनिक चिंताग्रस्त झाले आहेत नामदार एकनाथ शिंदे लवकर बरे होऊन पुन्हा त्यांना सर्वसामान्यांची सेवा करण्याची ताकत आई कमलाभवानी द्यावी असे साकडे देवीला घालून शिवसैनिकांनी महाआरती केली त्याच प्रमाणे संगोबा येथील आदिनाथ महाराज या मंदिरात सुद्धा अभिषेक करून आदिनाथ महाराजांना साकडे घालण्यात आले

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *