Breaking News

चंद्रकांत खांडवी यांची मालेगाव अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती

चंद्रकांत खांडवी यांची मालेगाव अपर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती

उपसंपादक – आनंद जयेश दाभाडे
शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव  : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पोलीस अधिकारींच्या बदल्या झाल्या आहेत. काल रात्री उशिरा इतर काही अधिकारींच्या बदल्या झाल्या असून मालेगाव अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांच्या जागी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *