Breaking News

*हिरवेगार डोरेदार वृक्षतोडी मुळे भडगांव तालुक्यातील नागरीकांना घ्यावा लागेल विकत आँक्सिजन*

*हिरवेगार डोरेदार वृक्षतोडी मुळे भडगांव तालुक्यातील नागरीकांना घ्यावा लागेल विकत आँक्सिजन*

प्रतिनिधी युसुफ पठाण

भडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या वृक्षतोडीला आर्थिक सहकार्याने भडगांव तालुक्यात साँ मिल व ईतर जिल्ह्यात डोरेदार हिरवेगार वृक्षतोडी चा बेसुमार माल ट्रका भरून दैनदिन परजिल्ह्यात उपसला जातोय वनपरिक्षेत्र अधिकारी यांची मात्र अर्थपुर्ण आर्थिक चुप्पी का ? वृक्षतोडी मुळे भडगांव तालुक्यात भयानक परिस्तीती आहे नागरिकांना या हिरव्यागार डोरेदार वृक्ष तोडी मुळे काही दिवसा नंतर आँक्सिजन घेवुनच फिरावे लागेल ह्या भयानक हिरवेगार वृक्षतोडी मुळे नागरीकानां निसर्गा कडुन मोफत मिळणारा आँक्सिजन कालातंराने मिळणार नाही ही परिस्थिती भडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अर्थपुर्ण आर्थिक देवाण घेवाण मुळे शक्य होत आहे ? असे जन सामान्यांमध्ये बोलले जात आहे भडगांव तालुक्याची परिस्थिती गेल्या काही महीने फक्त ऐका नाकेदार वरच होती व याच्या फायदाघेत लाकुड तोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची मिली भगत मुळे भडगांव तालुक्यातुन व पाचोरा तालुक्यातुन नगरदेवळा येथुन भरपुर प्रमाणात ट्रका भरून हिरवेगार डोरेदार वृक्षतोडुन पर जिह्यात जात आहे ह्या वृक्षतोडीला कोण जबाबदार आहे व ह्या हिरवेगार डोरेदार वृक्षतोडीला भडगांव पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारीच जबाबदार तर नाही ना ? असे भडगांव तालुक्यातुन जनसामान्य सुंज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे भडगांव तालुक्यात ह्या डोरेदार हिरव्यागार मोठ्या वृक्षतोडीला वनपरिक्षेत्र अधिकारी कारवाई करणार नसतील तर लवकरच , सब. डी. ऐ. फो. डी. ए. फो. व सी. ऐफ. व वनमंत्री साहेबांना भडगांव तालुक्यातील नागरीक लेखी तक्रार दाखल करणार आहेत ….

क्रमश ………

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.