मुळगाव सौंदाणे येथील व हल्ली मुक्काम जयराम नगर सोयगाव, सुर्यवंशी लाॅन्स जवळ राहणारे श्री.अनिल दादासाहेब पवार वय ४२ वर्ष व्यवसाय मोबाईल टॉवर मेन्टेन्स १८ वर्ष नोकरी करणारे सदगॄहस्थ कामानिमित्ताने दि.२०/१०/२०२० रोजी घरून कामावर गेले परंतु घरी परत आलेले नाही परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवुन घरी यावेत हिच परमेश्वराजवळ विनंती ही व्यक्ति कुणास दिसली भेटल्यास खालील मोबाईल वर संपर्क करावा तसेच आपल्या सर्व ग्रुपवर सेंन्ड करावी अशी कळकळीची व जीवापाड विनंती🙏🏼🙏🏼🙏🏼 संपर्कासाठी खालील मोबाईल नंबर
१)९०२८६८९५५४
२)९४२२९४२४५१
३)९५५२०१०३७८
४)९६५७५८८४०३
५)९८६०५८०६९१
६)९१६८३३७१८३
७)९४२३५६६०१०
8) 9823744999
