मालेगाव – दि.27-10-2020 वार-सोमवार रोजी मालेगाव येथे भारतीय मानवाधिकार परीषदेचे (Human Rights Council Of India) राष्ट्रीय अध्यक्ष मा.हाजीशेख सर यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा.वालियासर, पश्चिम भारत कार्यकारी अध्यक्ष मा.केदु(भाऊसाहेब)देसले ,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मा.दिलिपभाऊ आहिरे यांच्या सहकार्याने मालेगाव महापालिकेचे नगरसेवक “कोरोना योध्दा” मा.मदन(बापु)गायकवाड, नगरसेवक मा.भरत बागुल,जिभाऊ पाटिल यांच्या प्रमुख उपस्थीतित मा.श्री.पवन मधुकर पाटील यांची भारतीय मानवाधिकार परीषदेच्या मालेगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्तीपञ देऊन निवड करण्यात आली असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या🙏🙏
