Breaking News

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले -नरेश सब्बन

सोलापूर गोदुताई नवीन बिडी घरकुल कुंभारी येथील सामान्य घरातील तरुण नरेश सब्बन यांनी तिसऱ्या महिन्यात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात तक्रारी अर्ज दाखल केलेली होता.
पण वेळोवेळी त्यांनी हेलपाटे करूनही त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल कोणतीही दखल न घेता त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांनी वेळोवेळी खूपच हेलपाटे मारायला लावले.
असे नरेश सब्बन यांनी सांगितले.

परिस्थितीची गंभिरता ओळखून मा.पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते सो. आल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा नविन अर्ज तयार करून घडलेल्या सर्व गोष्टी त्यात नमूद करून मॅडमजी यांना स्वःता प्रत्यक्ष भेटून पुन्हा नविन तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यांनी परीस्थितीची भंगिरता ओळखुन त्वरित एका दिवसात तक्रारी अर्जाचे निवारण करून मला न्याय मिळाल्याने नवीन जीवन मिळाले असेल्याचे नरेश सब्बन यांनी सांगितले.
तो पुढे म्हणाले की मी दिलेल्या तक्रारी अर्जाची सुमारे आठ महिन्यात निवारण न झालेला अर्ज ते फक्त मॅडम यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर एका दिवसात तक्रारी अर्जाचे निकाली लावले आहे .
मी एक साधा टावेल शिलाई कामगार असुन माझ्या प्रमाणे अनेक गोदूताई नवीन विडी घरकुल कुंभारी येथे राहणाऱ्या सर्वांना विनंतीपूर्वक सांगतो की तुमचे कोणतेही समस्या असतील सावकारी गल्लीतील गुंड प्रवृत्तीचे लोक महिला समस्या कोणत्याही विविध त्रास असतील तर त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल न उचलता तुमचे जे काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच तेजस्विनी सातपुते मॅडम यांना एकवेळ भेटुन आपले समस्या सांगा.
तुमचा कितीही गंभीर समस्या असेल तर ते नक्कीच निवारण होईल ही माझी सत्य परिस्थिती आहे.
मला तेजस्विनी सातपुते मॅडम मुळे नवीन जीवन मिळाले असे नरेश सब्बन यांनी सांगितले.

आपला
नरेश सब्बन
गोदुताई नवीन विडी घरकुल कुंभारी

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *