बयूरो चीफ — राजेश सोनवणे (शिवशक्ती टाइम्स न्यूज )
मालेगाव – शिवशक्ती टाईम्स न्युज ने मागील 10 ते 15 दिवसा पुर्वी मालेगाव कॅम्पातील मोरया शॉपिंग मॉल जवळील छ. शिवाजी नगर रोड वर पडलेल्या रस्त्या ची बातमी प्रकाशित केली होती व लोकप्रतिनिधी ना आवहान केले होते की खड्डा पुरून रस्ता व्यवस्तीत करावा जेणे करून कोणतीही अप्रिय घटना घडू नये. त्या वृत्ताची दखल नगरसेवक प्रतिनिधी युवा नेते दिनेशभाऊ साबणे यांनी घेऊन निधी उपलब्ध करून खड्डा दुरुस्ती चे कार्य जलदगतीने पूर्ण करण्यास हाती घेतले.
ह्या प्रसंगी दिनेशभाऊ साबणे जनतेयांनी च्या सेवेचे माझे ब्रीद असून मी कार्य करण्याकरिता नेहमी उपलब्ध असेल असेही शिवशक्ती टाइम्स शी बोलताना सांगितले दिनेशभाऊ सोबत ह्या वेळी कार्यकर्तेही उपस्थित होते. हे काम केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
राजेश सोनवणे शिवशक्ती टाईम्स न्युज मालेगाव