Breaking News

रांगोळी आर्टिस्ट वैष्णवी हिने काढलेल्या रांगोळीची मुख्यमंत्री पक्ष कार्यालयातर्फे दखल घेत गौरव

रांगोळी आर्टिस्ट वैष्णवी हिने काढलेल्या रांगोळीची मुख्यमंत्री पक्ष कार्यालयातर्फे दखल घेत गौरव

शिवशक्ती टाइम्स न्यूज
उपसंपादक – आनंद दाभाडे

 

मालेगाव : येथील रांगोळी आर्टिस्ट वैष्णवी राजेंद्र दुसाने ही चा शिवसेना महिला आघाडी व युवा संघटना पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वैष्णवी हिने प्रमोद माळी यांच्या क्लासेसमध्ये दिनांक 31 ऑक्‍टोबर रोजी शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची तैलचित्र पद्धतीची आकर्षक रांगोळी काढली होती. या रांगोळी आर्ट ची शिवसेना कार्याध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापक्ष कार्यालयाने दखल घेतली व गौरव केला. यानिमित्त मालेगाव शिवसेना संपर्क कार्यालयात वैष्णवी चा महिला संघटक संगीता चव्हाण व महिला आघाडी शहर प्रमुख छायाताई शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैष्णवी दुसाने ही शिवसेना मालेगाव तालुका प्रमुख संजय दुसाने यांची पुतणी आहे

About Shivshakti Times

Check Also

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे …

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – …

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *