Breaking News

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाची ची मीटिंग

मालेगाव (प्रतिनिधी) शिवशक्ती टाइम्स न्युज :
उपसंपादक – आनंद दाभाडे ९०२८६८९९१२

मालेगाव कार्यकारिणी चे कौतुकास्पद काम

नाशिक शहरात महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाची ची मीटिंग घेण्यात आली. मा. श्री. बाळासाहेब पाटील शिंदे (राज्याध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री चिंतामण पाटील मोरे (जिल्हा अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत रुख्मिनी लॉन्स औरंगाबाद रोड नांदूर नाका नाशिक या ठिकाणी मीटिंग पार पाडण्यात आली.
ह्या प्रसंगी सर्व तालुका अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष आणि असंख्या कार्यकर्ते मंडळी ही उपस्थित होते. पोलिस पाटिल संघाचे महत्व तसेच ध्येय व कार्य संघटनेसाठी तसेच ती मोठी करण्या साठी ज्यानी जीवाचे रान करून सोडले अशा जिगरबाज पदाधिकारी तसेच निष्ठावंत कार्यकर्ते मंडळी चा सन्मान करण्यात आला. मालेगाव तालुक्यात ज्या पद्धतीने कार्य करण्या आले. संघटना वाढी साठी जी फळी तयार करण्यात आली त्यांचेहीचे कौतुक करण्यात आले

मालेगावचे तालुका अध्यक्ष ईश्वर रामचंद्र कदम (पोलीस पाटील दहिवाळ), दीपक बागुल पाटील कार्याध्यक्ष , संदीप पाटिल खैरणार, रवींद्र खैरनार, पुरुषोत्तम सोनवणे, लक्ष्मण रंगी पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी मालेगावच्या कार्यकारिणी च्या हातून संघटनेचे चांगले काम घडावे यासाठी जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील यांनी शुभेछया दिल्या.
संघटनेचे कोणतेही काम असो वरिष्ठांना विश्वासात घेऊन त्याच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे मालेगाव तालुका अध्यक्ष ईश्वर कदम यांनी सांगितले. *शिवशक्ती टाइम्स न्युज मालेगाव नाशिक*

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *