Breaking News

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी श्यामभाऊ गांगुर्डे

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी श्यामभाऊ गांगुर्डे

मालेगाव (प्रतिनिधी – राजेश सोनावणे)

मालेगाव (प्रतिनिधी) – मालेगाव कॅम्प परिसरातील गांगुर्डे मळ्या तील युवा पिढीत परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ रामदास गांगुर्डे यांची भाजप युवा मोर्चा मालेगाव च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ह्या प्रसंगी सर्व घटकातील कार्यकर्ते तसेच मित्र परिवारा कडून युवा प्रतिभावान नेते श्याम भाऊ गांगुर्डे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने ह्या पदापर्यंत पोहचलो असे श्यामभाऊ यांनी शिवशक्ती टाइम्स शी बोलताना सांगितले.

येणाऱ्या पुढील काळात पक्ष संघटना वाढीवर आपण भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्याची रुपरेषा माझ्या विचारात असून ती सत्यात उतरवू असेही त्यांनी सांगितले शिवशक्ती टाइम्स न्युज कडून भाऊंना शुभेच्छा

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *