Breaking News

विभागीय उत्तर महाराष्ट्र् ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न

ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न

मालेगाव :  विभागीय उत्तर महाराष्ट्र् ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत आज दि 20/11/2020 रोजी
मालेगाव महानगर व मालेगाव तालुका, येथिल
हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न
यावेळी विभागीय अध्यक्ष – मा बाळासाहेब कर्डक , ऑड प्रतिक कर्डक, विभागीय सचिव संघटक- अनिल नळे , विभागीय सरचिटणीस- अरुण थोरात, धुळे, नंदुरबार निरिक्षक -नितिन शेलार , सोशल मिडिया प्रमुख -संतोष पुंड ,नांदगाव मतदारसंघाचे -विनोदजी शेलार, मालेगाव महानगर प्रमुख- नरेंन्द्र सोनवणे, मालेगाव शहराध्यक्ष – गुलाबराव पगारे, विशात सोनवणे, बाळासाहेब बागुल, सोमनाथ मंडळ, प्रशांत महाजन, विनायक माळी, प्रणव अमोनकर,योगेश बागुल, सागर जाधव, आबा साळुखे बाळासाहेब आहिरे, धर्माआणा भामरे, किशोर भामेर, समाधान शेवाळे, प्रमोद बोरसे , तुषार वाघ,, महेंद्र वडगे, मितिन नवरे, प्रकाश घरटे, प्रदिप आहिरे, जितेंन्द खैरणार, विठठल बागुल, दत्तात्रय महाजन . कुशाभाऊ अहिरे आदी उपस्थीत होते.

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *