Breaking News

स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू

शिवशक्ती टाईम्स न्युज 

प्रतिनिधी – राजेश (पप्पू) सोनवणे

मालेगाव :-  कॅम्प येथील स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू करण्यात आले असुन महानगरपालिका कर्मचारी तसेच नगरसेवक प्रतिनिधी च्या उपस्थितीत कार्य प्रगती पथावर असून येणाऱ्या 2 दिवसात रोड पूर्ण होईल असे मनपाच्या अधिकारी वर्गा कडून सांगण्यात आले. वॉर्डातील सामाजिक नेते किरणभाऊ सोनवणे यांनी स्वतः वेळ काढून नागरिकांच्या अडचणी समजावून घेतल्या.

दिनेश साबणे यांनी शिवशक्ती टाइम्स शी बोलतांना काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना समस्या मुक्त करणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिकानी नगरसेवक सुनिलआबा गायकवाड, तुळसाबाई साबणे, नगरसेवक प्रतिनिधी दिनेशभाऊ साबणे तसेच अप्पा साबणे यांचे आभार मानले.

ह्या वेळी शिवशक्ती टाईम्स न्युज चे मुख्य संपादक  अतुल दाभाडे उपस्थित होते .

शिवशक्ती टाइम्स  मालेगांव

About Shivshakti Times

Check Also

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे …

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – …

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *