शिवशक्ती टाइम्स न्युज :
मालेगाव कॅम्प परिसरातील युवा भाजपचे नेते शामभाऊ गांगुर्डे यांनी माणुसकी जपत विक्रांत राजपूत ह्या अपरिचित असलेल्या व्यक्तीची मदत करून आपल्यात असलेल्या इमानदारी चा परिचय शाम भाऊ यांनी दिला
विक्रांत बाबुलाल राजपूत रा. चर्च च्या बाजूला मालेगांव या व्यक्तीचे पाकीट मागील 1 वर्षा पासून हरविले होते. त्यांनी आशाही सोडून दिली होती. पण नशीब कधी काय घडून येते सांगता येत नाही. पाकीट ज्या अवस्थेत तसे च्या तसे व त्यात पाकीट व कागदप्रञ ही तशीच .. श्याम गांगुर्डे यांना सापडले. यांच्या सहयोगाने विक्रांत राजपूत यांना पाकीट मिळाले असून त्यांनी श्याम भाऊंचे आभार मानले.. धन्यवाद
विक्रांत बाबुलाल राजपूत या राहणार चर्च च्या बाजूला मालेगांव व्यक्तीचे पाकीट सापडले आहे .
.यांना कोणी ओरखात असेल तर संपर्क साधावा..पाकिटात रोख रक्कम व महत्त्वाचे कागद पत्र आहे..
सर्पक.श्याम गांगुर्डे 7620432167 9518717711
श्याम गांगुर्डे यांनी असा आशयाचा मॅसेज त्यांनी व्हाटसअँप ग्रुप वर सेंड केला होता