महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघटना च्या वतीने मालेगाव तालुका पो. स्टे. चे पी. आय. डुमणे साहेबांचा सत्कार
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव तालुका (ग्रामीण) पोलीस स्टेशन येथे मा.श्री देवीदास डुमणे साहेब यांची पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघटना च्या वतीने मालेगाव तालुका अध्यक्ष श्री ईश्वर रामचंद्र कदम पोलीस पाटील दहिवाळ, तसेच सचीव श्री विनोद भाऊ म्हस्के देवारपाडे, कार्याध्यक्ष श्री दिपक बागुल जळकु, श्री पुरुषोत्तम सोनवणे पळासदरे श्री संजय भामरे झोडगा श्री राजेंद्र पाटील गीगांव श्री संदिप खैरणार चिंचवड सर्वांच्या हस्ते मा.साहेबांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व पोलीस पाटलांना योग्य मार्गदर्शन मिळणे बाबत चर्चा करण्यात आली.