Breaking News

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

  • दुःखद निधन

मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक 8 12 2020 रोजी रात्री .1.30. वाजता निधन झाले, श्री . कैलास राजाराम बच्छाव पाटील पोलीस पाटील सोयगाव तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना यांच्या मातोश्री होत्या त्यांची अंत्ययात्रा सकाळी अकरा वाजता मारुती मंदिर सोयगाव मेन रोड येथून गिरणा नदी अमरधाम येथे अंत्यविधी होणार आहे.
शोकाकुल श्री कैलास राजाराम बच्छाव
श्री मधुकर राजाराम बच्छाव
श्री प्रकाश राजाराम बच्छाव
श्री दादाजी राजाराम बच्छाव
श्री दिलीप राजाराम बच्छाव
बच्छाव परिवार सोयगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक

About Shivshakti Times

Check Also

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे …

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – …

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *