शिवशक्ती टाइम्स न्यूज
🚫 मोठी बातमी!…तर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद
🗞️ SHIVSHAKTI TIMES NEWS Update
💵 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनातून बाद करण्याची शक्यता असून यासंदर्भातील माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिली आहे.
🗣️ RBI चे बी. महेश यांची माहिती :
👉 100, 10, 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा या मार्च-एप्रिलनंतर चलनात नसणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दिली आहे.
👉 या नोटा बंद केल्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसून यासाठीच्या इतर पर्यायी चलनी नोटा आधीपासूनच चलनात आलेल्या आहेत.
👉 मागे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्यांच्या पर्यायी नोटा चलनात नसल्याने मोठा गोंधळ झाला होता.
👉 मात्र आता 100, 10, 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटांना पर्यायी नव्या नोटा असल्याने हा गोंधळ होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
📌 दरम्यान, 5 रुपयांचे नाणे असल्याने जुनी 5 रुपयांची नोट कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नवीन 5 रुपयांची नोट येणार कि नाही याचा खुलासा अद्याप झाला नाही.
🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!