कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स (Highlights)
MIDC येथील प्लॉटचे दर
⚫ दि. ३० जुन २०२१ पर्यंत ६०० रू. चौ.मी (sq.mt)
⚫ १ जुलै २०२१ पासून ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ७९० रू. चौ.मी (sq.mt)
⚫ तर, १ जानेवारी २०२२ पासून हा दर १५८० रू. चौ.मी. (sq.mt) असणार आहे.
◼️ कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अथक प्रयत्नांच्या फलश्रुतीने १५०० + चौ.मी चा दर कमी करून ६०० रु. चौ.मी. प्लॉटींगचा अत्यल्प दर उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात यश.
◼️ फुड पार्क, प्लास्टिक पार्क, टेक्स्टटाईल पार्क, कृषी प्रक्रिया तसेच ईतर उद्योगासाठी देखिल भूखंड उपलब्ध
◼️ ३००० चौ.फु. (sq.ft.) पासून ते अधिकतम क्षेत्रफळ असलेले प्लॉट उपलब्ध
◼️ उद्योग उभारण्यासाठी प्लॉट वाटपाबाबत आवश्यक असणारे कागदपत्र (डॉक्युमेंटरी)-
▪️ आराखडा (लेआउट)
▪️ पॅन कार्ड,
▪️ प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट),
▪️ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यास त्यासंदर्भातील दस्तावेज इत्यादी.
◼️ प्लॉट खरेदीसाठी बँकिंग कर्ज उपलब्ध.
◼️ उद्योग उभारण्यासाठी राज्य सरकार तथा केंद्र सरकार यांच्या योजनांच्या माध्यमातून मिळणार सवलत (सबसिडी)
◼️ महीला उदद्योजकांसाठी एक नामी संधी. ३५% सवलत (सबसिडी) महिलांसाठी उपलब्ध
◼️ बँक कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी अंदाजित २५% पर्यंत सवलत.
अधिकृत माहितीसाठी www.midcindia.org हे संकेस्थळ (वेबसाईट) उपलब्ध.
◼️ लहानात लहान उद्योग ते मोठ्यात मोठे उद्योगांसाठी देखील प्लॉट उपलब्ध.
◼️ सरकारच्या योजनांचा लाभ उद्योजकांना मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर कृषीमंत्री दादाजी भुसे प्रयत्नशील.
◼️ MIDC संदर्भात, माहिती व प्लॉटींग संदर्भात संपुर्ण कार्य प्रणालीसाठी MIDC कार्यालय प्रस्तावित.