Breaking News

अर्जुन तेंडुलकरही आयपीएलच्या मैदानात

🏏 अर्जुन तेंडुलकरही आयपीएलच्या मैदानात

शिवशक्ती टाइम्स न्यूज

💁‍♂️ बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली असून IPL गव्हर्निंग कौन्सिलने 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया पार पडेल असे म्हटले आहे.

👉 मात्र यावेळी आयपीएलच्या लिलावप्रक्रियेत माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरदेखील समाविष्ट असून त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

📍 हि लिलावप्रक्रिया दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार असून प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येणार आहे. लिलावासाठी खेळाडू नोंदणीची मुदत गुरुवारी संपलेली आहे.

🧐 यामध्ये 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात इंग्लंडचे 56, ऑस्ट्रेलियाचे 42, दक्षिण आफ्रिकेचे 38 खेळाडू आहेत. आतापर्यन्त 1097 क्रिकेटपटूंची नोंद झाली आहे.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *