Breaking News

मालेगाव शहरात विविध पोलीस चेकपोस्ट वर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट

मालेगाव शहरात विविध पोलीस चेकपोस्ट वर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या आदेशानुसार मालेगाव शहरात विविध पोलीस चेकपोस्ट वर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट करण्यात येत आहे, यात पॉझिटिव आढळणा ऱ्या नागरिकांना त्वरित महानगरपालिकेच्या Ccc सेंटरला उपचारासाठी जमा करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात चेक पोस्ट च्या ठिकाणी RAT टेस्ट ठिकाणी भेट देताना म.आयुक्त भालचंद्र गोसावी यांची मुलाखत. ,

आज शहरात रावळगाव नाका, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, मोतीबाग नाका अशा चार ठिकाणी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची टेस्ट करण्यात येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *