Breaking News

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवण येथील नुकसानीची केली पाहणी

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी -युसुफ पठाण

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. आज कोकण दौऱ्यावर आले असून, तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण तालुक्यात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन त्यांनी पाहणी केली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना मालवण मधील नुकसानीच्या वस्तुस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नागरिकांची आपुलकीने विचारपूस करत त्यांना धीर दिला.तसेच महाविकास आघाडी सरकार आपल्या पाठीशीखंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.यावेळी खासदार विनायक राऊत,परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, आमदार दीपक केसरकर,आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हापोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, संदेश पारकर, अतुल रावराणे,बबन शिंदे, हरी खोबरेकर,महेश कांदळगावकर आदिंसह शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.