Breaking News

मा. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या विशेष पथकाची कारवाई

मा. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या विशेष पथकाची कारवाई

आज दि.04/06/2021 रोजी 05/30 वा. मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरळी रोड येथे इसम नामे 1. मुस्तफा कुरंगी, 2. सुलतान पूर्ण नाव समजून आले नाही दोघे रा. मालेगाव यांचे अनधिकृत कत्तल खाण्यात छापा टाकला असता कत्तलीसाठी आणण्यात आलेले एकूण 16 गोवंश जनावरे (09 बैल, 07 गायी) असे 03,22,000/- रू. किमतीचे जनावरे मिळून आले असून नमूद इसमांवर गोवंश कायद्यान्वये मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *